26 May 2021

आंबा प्रेम

माझ्या आईची आजी मालदोली ह्या गावी रहायची. चिपळूण जवळ हे छोटेसे गाव. जास्ती वस्ती नव्हती. तिकडे वीज ८० साली आली, जेव्हा मी शाळेत होते. त्या आधी सगळे तसेच वावरायचे वीजे शिवाय. पणजी एकटीच असायची पणजोबा गेल्यानंतर. तिच्या हाताशी भरपूर माणसं होती कामाला. आमराई मध्ये काम करायला, फणस काढायला, गाई म्हशी चरायला न्यायला इत्यादी. मे महिना म्हटलं कि आंब्यांचा पाऊस असायचा तिच्याकडं. वरची माडी आंब्याने भरलेली, माजघर, स्वैपाकघर काही विचारू नका, आंबेच आंबे. पाहिजे तेवढे, पाहिजे तेव्हा. माझी आई आणि माझी अंजु मावशी ह्या माझ्या पंजीकडे, म्हणजेच त्यांच्या आजोळी होत्या काही वर्ष राहायला. त्यामुळे त्यांना त्यांच्या आजीचा खूप लळा होता आणि आंब्यांवर विशेष प्रेम. आमरस म्हणू नका, पन्ह म्हणू नका, नुसत्या फोडी करून, किंवा चोखून. मज्जाच मज्जा. आणि आंब्याचे प्रकार ही इतके, आता तर ते बघायला ही मिळत नाहीत. 

22 May 2021

42 hours of water fasting - My experiences and learnings

Someone rightly said, "our health lies in our hands"—the choice to be healthy, strong and thriving needs to be made consciously. And the determination and will to do should also come from within. No one can force you to suddenly take up a healthy lifestyle, or no one can convince you enough to give up certain things that are harmful to the body. You should feel a deep calling from inside, and then you can really do wonders with your body, mind and health. 

The divine intervention

The sole intention to start the spiritual group, Adhyatmwari in Germany was to give people a platform to practice their spiritual beliefs an...